Ambani Laddu रेसिपी 2024 - West Nation 18

 इंटरनेटवर व्हायरल होत आहे 'Ambani Laddu', रेसिपी बघून तुम्ही व्हाल हैरान 


इंटरनेटवर एक लाडू खूप व्हायरल होत आहे त्याचे नाव आहे अंबानी लाडू! या लाडूची रेसिपी इंस्टाग्राम वर खूप व्हायरल होत आहे. या लाडूची चव खूप छान आहे आणि याची रेसिपी अगदी सोपी आहे पण यांना अंबानी लाडू का म्हटले आहे हे बघून तुम्ही व्हाल हैरान.


इंटरनेटवर व्हायरल होत आहे 'Ambani Laddu', रेसिपी बघून तुम्ही व्हाल हैरान


 


लाडू खूप प्रकारचे असतात, बेसन चे लाडू, बुंदीचे लाडू, गोंद चे लाडू, नारळ चे लाडू इ. लाडूला अनेक प्रकारे आणि सामग्री ने बनवले जाते, परंतु आज आपण ज्या लाडू बद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याची चव कदाचित तुम्ही जिभेवर घेतली असाल! आम्ही बोलत आहे अंबानी लाडू बद्दल.


इंटरनेटवर इशिका साहू या नावाची एक कॉन्टेन्ट क्रियेटर आहे तिने हे लाडू बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो तिच्या व्हिडियो ला एक मिलियन पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत आणि लोक त्या व्हिडियो ला खूप शेअर सुद्धा करत आहे. आज आम्ही सुद्धा तुम्हाला या लाडूची रेसिपी बद्दल सांगणार आहे आणि याचे कारण सुद्धा सांगणार आहे की ते का बरं या लाडूला अंबानी लाडू असे  नाव ठेवण्यात आले आहे. तर बघूया!


अंबानी लाडू बनवण्याची रेसिपी

सामग्री: 

  • काजू 
  • बदाम
  • पिस्ता 
  • अंजीर
  • खोबरे
  • तीळ 
  • मखाणे
  • बी नसणारे खजूर 

कृती बघण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा:

https://www.instagram.com/reel/DBDTGA_Jnqf/?igsh=ZHZhc2VsaXFqNGh6