मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 - West Nation 18

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना: महायुतीच्या जोरदार विजयानंतर, लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर, २१०० येनार…

लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर, २१०० येनार…

2024 च्या निवडणुकीत शिंदे सरकारांनी खेळला गनिमी कावा लोकसभा नंतर महायुतीने केला पलटवार तर बघुयात…


  •  माझी लाडकी बहिण योजना : सत्ताधारी महायुती

आपल्या संपूर्ण प्रचारात त्यांनी लाडकी बहिण योजनेला निवडणुकीचा मुद्दा बनवून प्रचार केला. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. महाविकास आघाडीने (एमव्हीए) आणि यांनी सुध्दा दरमहा ३ हजार रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते.


  • 'गनिमी कावा' ठरलेली 'माझी लाडकी बहिन' योजना कोणती?

महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी  म्हणजेच (रक्षाबंध नाला) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ थेट महिलांना त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे दिला जात आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे सरकारचे असे म्हणणे आहे.


  •  कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला तर लक्षात घेवूयात?

1. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला आणि कुटुंबातील एकच अविवाहित महिला.

3. किमान वय 21 वर्षे आणि ऐकुन वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

4. लाभार्थ्यांचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.

5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.


  •  तर ज्या कोणी लाडक्या बहिणीने हा फाँर्म भरला नसेल, त्यांनी हा फाँर्म भरावा, आणि या योजनेचा लाभ घ्यावा खाली दिलेल्या वेबसाइट वर क्लिक करा:-

क्लिक करा 👉👉 https://majhiladkibahin.in/


लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर, २१०० येनार…


इस योजना की कितनी महिलाएं लाभार्थी बनीं?


माझी लाडकी बहीण योजना के पोर्टल पर मौजूद जानकारी के अनुसार इस योजना के लिए कुल 1.12 करोड़ प्राप्त आवेदन मिले थे। वहीं पोर्टल पर स्वीकृत आवेदनों की कुल संख्या 1.06 करोड़ है। वहीं, महाराष्ट्र की महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने बताया कि मुख्यमंत्री माझी लड़की बहीण योजना का उद्देश्य 2.34 करोड़ पात्र महिलाओं को आर्थिक लाभ देना है। 


रक्षा बंधन पर शुरू की गई इस योजना को सरकार द्वारा महाराष्ट्र के अनुपूरक बजट में शामिल किया गया है। इस योजना के लिए राज्य के खजाने से सालाना 46,000 करोड़ रुपये के आवंटन की आवश्यकता होगी। महाराष्ट्र सरकार ने योजना के तहत दिवाली बोनस 2024 की घोषणा भी की थी। पात्र महिलाओं को लाडकी बहीण योजना दिवाली बोनस 2024 पहल के जरिए चौथी और पांचवीं किस्त के भुगतान में 3,000 रुपये सीधे उनके बैंक खातों में जमा किए गए थे।


[ ] Web site ladli bahin yojna.